मुखपृष्ठ

Monday, January 1, 2024

नववर्ष 2024

 

आमचं नववर्ष

वर्ष बदललं म्हणजे पुन्हा उत्साह,चैतन्य निर्माण होतं.नव्या गोष्टी करण्यासाठी.आमच्या चिमुकल्यांनिही नववर्ष साजरा केलं जरा हटके..!

डिजीटल पाटीवर अक्षर चित्र काढत नव वर्षाचं स्वागत तर केलंच पण स्वतःसोबत इतरांनांही सोबतीला घेत समृद्ध करण्याचा वसा घेतला.सोबतीने समृद्ध होण्याचा आनंद लुटला.

काहींनी चित्र काढत तर काहींनी मोबाईल,कम्प्युटरवर तंत्रस्नेही ग्रिंटींग्ज तयार करत नववर्षाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

दुपारच्या सत्रात गाणी,गप्पा,गोष्टी अन् पुस्तक सोबतीला...!

आनंदमय पहिला दिवस.
कृतीतून शिक्षण,आनंददायी शिक्षण,हवहवसं शिक्षण...!

#happynewyear2024
#उंबरधे
#शाळा
#digitaleducation














शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू

  शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू         शाळा म्हणजे फक्त वर्गखोली, फळा आणि पाठ्यपुस्तकं नव्हेत; शाळा म्हणजे संस्कारांची पेरणी करणारी भूमी. ...